anandnagri logo
मुख्य बातम्या:
अभिनेत्री केरी फिशरच्या निधनानंतर  आईचाही 24 तासात मृत्यू
न्यूयॉर्क  (वृत्तसंस्था)- नियतीचा खेळ कधीकधी किती क्रूर असतो याचं ताजं उदाहरण हॉलिवूडमध्ये पाहायला मिळालं. स्टार वॉरची प्रख्यात अभिनेत्री केरी फिशरचं दोनच दिवसांपूर्वी (27 डिसेंबर) निधन झालं. पण त्यानंतर 24 तासांच्या आतच केरीच्या आई आणि अभिनेत्री डेबी रेनॉल्ड्‌स यांचाही हृदयविकाराच्या झटकाने मृत्यू झाला.  त्या 84 वर्षांच्या होत्या. नच दिवसांपूर्वी ...
ऑस्ट्रेलियामध्येही भारतानंतर नोटाबंदी?
सिडनी (वृत्तसंस्था)- भारताच्या पावलावर पाऊल टाकत व्हेनेझुएलामध्ये नोटाबंदी केल्यानंतर आता ऑस्ट्रेलिया सरकारही नोटाबंदीचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. देशातील काळ्या अर्थव्यवस्थेचा कणा मोडण्यासाठी 100 डॉलरची नोट चलनातून बाद करण्याबाबत सध्या ऑस्ट्रेलियामध्ये विचार सुरू आहे. ऑस्ट्रेलियाच्या एकूण जीडीपीच्या तुलनेत काळी अर्थव्यवस्थाही 1.5 टक्के एवढी आहे. ...
जगातील 10 शक्तीशाली व्यक्तींच्या यादीत पंतप्रधान मोदींचा समावेश
न्यूयॉर्क (वृत्तसंस्था)- फोर्ब्स मासिकाने नुकत्याच प्रकाशित केलेल्या जगातील टॉप 10 शक्तीशाली व्यक्तीमध्ये पंतप्रधान मोदीही सहभागी झाले आहेत. या यादीत रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी सलग चौथ्यांदा आपले अव्वल स्थान कायम राखण्यात यश मिळवले असून, अमेरिकेचे नवनिर्वाचित डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या स्थानी बाजी मारली आहे.
भर मैदानातच भिडले दोन पाकिस्तानी क्रिकेटर!
♦ ऑस्ट्रेलियाच्या मॅचआधी घाबरले पाक क्रिकेटर्स  कराची (वृत्तसंस्था)- ब्रिसबेनमध्ये सराव सत्रात पाकिस्तानी खेळाडू वहाब रियाज आणि यासिर शाह हे मैदानाताच एकमेकांना भिडल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे हे प्रकरण पाकिस्तानी क्रिकेट बोर्ड (पीसीबी)नं गंभीरपणे घेतलं आहे. पीसीबीचे अध्यक्ष शहरयार खान यांनी मीडियाला माहिती दिली की, फुटबॉल खेळत असताना झालेल्या ...
संयुक्त राष्ट्राच्या अपात्कालीन निधीसाठी भारताकडून 5 लाख डॉलर्स
Anandnagri
न्यूयॉर्क (वृत्तसंस्था)- संयुक्त राष्ट्राच्या 12016-17 या वर्षाच्या आपात्कालीन निधीसाठी भारताने  लाख डॉलर्सची मदत करण्याची घोषणा केली आहे. ही माहिती संयुक्त राष्ट्रातील भारताचे स्थायी अभियानाचे राजदूत अंजनी कुमार यांनी उच्चस्तरीय संकल्प परिषदेत दिली. भारताने आजवर या निधीसाठी 60 लाख डॉलर्सची मदत केली आहे. देशभरात मानवी दृष्टीकोनातून ज्या समस्यांचा सामना ...
भारतीय महिला संघाकडून आशिया चषकात पाकिस्तानचा धुव्वा
बॅंकॉक (वृत्तसंस्था)- भारतीय महिला संघाने पाकिस्तानचा 17 धावांनी धुव्वा उडवून ट्वेन्टी ट्वेन्टीच्या आशिया चषकावर आपलं नाव कोरलं आहे. भारताने दिलेल्या 122 धावांच्या मोबदल्यात पाकिस्तान महिला संघाला केवळ 104 धावाच करता आल्या. बॅंकॉकमध्ये खेळवण्यात आलेल्या अंतिम सामन्यात भारताने पाकिस्तानला विजयासाठी वीस षटकांत 122 धावांचं आव्हान दिलं होतं. पण पाकिस्तानला ...
लेफ्टनंट जनरल कमर बाजवा पाकिस्तानचे नवे लष्करप्रमुख
इस्लामाबाद (पाकिस्तान) (वृत्तसंस्था)- लेफ्टनंट जनरल कमर जावेद बाजवा यांची पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखपदी नियुक्ती झाली आहे. राहील शरीफ यांची जागा बाजवा घेतील. पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांनी कमर बाजवा यांना फोर-स्टार जनरलच्या रॅंकवरुन पदोन्नती देत चीफ ऑफ आर्मी स्टाफ म्हणून नियुक्ती केली. पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखपदी कमर बाजवा आणि जुबैर ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920