anandnagri logo
मुख्य बातम्या:
जुन्या नोटा बदलण्याची 31 मार्चची मुदत रद्द का केली
♦ सुप्रीम कोर्टाचा केंद्राला सवाल नवी दिल्ली (वृत्तसंस्था)- नोटाबंदीच्या निर्णयावेळी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे 31 मार्च 2017 पर्यंत जुन्या नोटा बॅंकेत जमा का करता येणार नाहीत, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बॅंकेला विचारला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीचा निर्णय जाहीर करताना नागरिकांना पुढील 50 ...
बाबरीप्रकरणाचा  22 मार्चला निकाल
Anandnagri
नवीदिल्ली (वृत्तसंस्था)-उत्तर प्रदेशमधील बहुचर्चित बाबरी मशीद पतनाप्रकरणी सर्वोच्च न्यायालय 22 मार्चला अंतिम निकाल सुनावणार आहे. सोमवारी झालेल्या सुनावणीदरम्यान न्यायाधीश पी. सी. घोष आणि न्यायाधीश आर. एफ. नरीमन यांनी सीबीआय आणि हाजी महबूब अहमद यांच्या याचिकेवर सुनावणी करताना 22 मार्चला अंतिम निकाल देणार असल्याचे सांगितले आहे. या याचिकेच्या माध्यमातून ...
भारत-पाक सीमेवर देशातला सर्वात मोठा तिरंगा डौलाने फडकला
अमृतसर : पाकिस्तानपासून काहीच अंतरावर असलेल्या भारत-पाक सीमेवरील अटारीमध्ये 360 फूट उंच राष्ट्रध्वज उद्घाटन करण्यात आलं. देशातला हा सर्वात उंच राष्ट्रध्वज असल्याचं बोललं जातंय. पंजाबचे मंत्री अनिल जोशी यांनी या सर्वात उंच राष्ट्रध्वज देशातला सर्वात मोठा तिरंगा फडकवला. या राष्ट्रध्वजाच्या निर्मितीसाठी एकूण साडे तीन कोटी रुपये खर्च आला आहे. पंजाब सरकारच्या ...
संपत्तीचे प्रदर्शन नको आणि स्थानिकांबरोबर मिसळून राहा
♦ अमेरिकेतील भारतीय तरुणांना निर्देश; तेलगु संघटनेचा पुढाकार नवीदिल्ली (वृत्तसंस्था)- अमेरिकेतील वर्णद्वेषी हल्ल्यांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर येथील तेलगू संघटनांकडून भारतीय तरूणांसाठी महत्त्वपूर्ण सूचना जारी करण्यात आल्या आहेत. आर्थिक भरभराटीमुळे येथील भारतीयांना स्थानिक लोकांच्या रोषाला बळी न पडता सुरक्षित राहण्याच्यादृष्टीने या ...
अखेरीस भारत सर्वाधिक मुस्लिम लोकसंख्या असलेला देश बनेल
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)-एकविसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत जगात मुस्लिम धर्मीयांची संख्या सर्वाधिक असेल, असा अंदाज अमेरिकन थिंक टॅंक प्यू रिचर्स सेंटरने व्यक्त केला आहे. सध्याच्या घडीला जगभरात ख्रिश्चन धर्मीयांची संख्या सर्वाधिक आहे. 2010 पर्यंत जगभरातील मुस्लिमांची संख्या 1.6 अब्ज इतकी होती. हे प्रमाण जागतिक लोकसंख्येच्या 23 टक्के इतके होते. सध्या मुस्लिम ...
निवासी कॉलेजमध्ये विवाहित महिलांना प्रवेश नाही - तेलंगणा सरकार
हैदराबाद (वृत्तसंस्था)- राज्याच्या समाज कल्याण निवासी महिला पदवी महाविद्यालयात केवळ अविवाहित महिलांना शिकण्याची परवानगी असेल, असा फतवा तेलंगणा सरकारने काढला आहे. हा नियम एक वर्षासाठी लागू करण्यात आला आहे. 4 हजार महिला या इथे राहून शिक्षण घेत आहेत. राज्यात सध्या 23 निवासी महिला पदवी महाविद्यालयं आहेत. या प्रत्येक कॉलेजमध्ये 280 विद्यार्थिनी शिकू आणि राहू शकतात. ...
मुंबईवरील 26 / 11 हल्ल्याचा पुन्हा तपास करा, भारताची मागणी
नवी दिल्ली (वृत्तसंस्था)-   मुंबईवर 26 नोव्हेम्बर 2008 रोजी झालेल्या  दहशतवादी हल्ल्याचा पुन्हा तपास करत हाफिज सईद आणि जकीउर रहमान यांच्यावर दहशतवाद विरोधी कायद्याअंतर्गत कारवाई करा, असे भारताकडून सांगण्यात आले. पाकिस्तानने 24 भारतीय साक्षीदारांना जबाब नोंदवण्यासाठी पाठवण्याचा आग्रह केल्यानंतर भारताने ही नवीन मागणी केल्याचे पाकिस्तान गृहमंत्रालयाच्या ...

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920