विविध कारणांमुळे मुलांमध्ये दोखेदुखीची समस्या जाणवते. अपुरी झोप, अभ्यासाचा ताण, चष्म्याचा नंबर, धावपळ यांमुळे वयाच्या साधारणतः 10 व्या वर्षांपासून मुलांमध्ये डोकेदुखीची समस्या जाणवू शकते. साधारण त्रास म्हणून ह्या डोकेदुखीकडे दुर्लक्ष करणे मोठी चूक ठरू शकते. मुलांमधील डोकेदुखीचा परिणाम त्यांच्या कार्यक्षमतेवर विपरीत परिणाम होऊन ती कमीदेखील होऊ शकते. अशा प्रकारची ...
वाढत्या उन्हाचा त्रास सगळ्यांनाच होत आहे. यापासून रक्षण करण्यासाठी शूज, हात-पाय मोजे, गॉगल, छत्री, स्कार्प, सनस्क्रीन लोशन याचा वापर केला जात आहे. परंतु याबरोबरच काही घटकांचाही आहारात समावेश करणे आवश्यक आहे. यामुळे तुम्ही निरोगी राहू शकाल. या काही टिप्स तुम्हाला उन्हाळ्यातही ठेवतील फिट
1) पाणी- सकाळी उठल्यानंतर भरपूर पाणी पिणे. यामुळे बॉडी डिटॉक्स होते आणि पचनक्रियाही ...
उन्हाळा असो वा पावसाळा साधे पाणी पिण्यापेक्षा थंड पाणी पिणे काहींना आवडते. जेवताना तसेच जेवणानंतरही अनेकांना थंड पाणी पिण्याची सवय असते. मात्र ही सवय तुमच्या शरीरासाठी किती अपायकारक आहे हे तुम्हाला माहीत आहे का?
जेवणानंतर थंड पाणी प्यायल्यास याचा थेट परिणाम तुमच्या पाचनशक्तीवर होतो. ज्यामुळे शरीराची प्रतिकारक्षमता कमी होते.
जेवणानंतर लगेचच थंड पाणी ...
तुम्हालाही चॉकलेट खाणे आवडत असेल तर तुमच्यासाठी ही चांगली बातमी आहे.
नुकत्याच करण्यात आलेल्या संशोधनानुसार रोज डार्क चॉकलेटचा एक तुकडा खाल्ल्यास डायबिटीज तसेच हृद्यासंबंधित आजारांचा धोका कमी होतो.
चॉकलेट खाण्याचे हे आहेत फायदे
या संशोधनादरम्यान 18 ते 69 या वयोगटातील एक हजार 153 लोकांचे निरीक्षण करण्यात आले. या निरीक्षणादरम्यान ज्यांनी नियमित 100 ग्रॅम ...
उन्हाळ्यामुळे त्वचेतील पाण्याचा अंश कमी होऊन ती शुष्क होते. थंड पाण्यामुळे ती थोडी मृदू आणि टवटवीत होते. केसांमध्येदेखील हा फरक जाणवतो.
थंड पाण्यानं रक्तवाहिन्या काही काळासाठी थोड्या आकुंचन पावतात आणि रक्त शरीरातील अवयवांच्या दिशेनं जाऊन त्यांना थोडं उष्ण ठेवायचा प्रयत्न करतं. परिणामतः रक्ताभिसरण सुधारतं.
थंड पाण्यामुळे हृदयाचे ठोके वाढतात आणि ...
ताप हा अगदी सामान्य आजार असला, तरी ताप शरीरातील सर्व ऊर्जा शोषून घेतो आणि आपल्याला अशक्तपणा जाणवू लागतो. भूक लागत नाही. डोळे लाल होतात. असा ताप संक्रमित ताप असू शकतो. सुप्तावस्थेत घशात राहणारे या आजाराचे विषाणू थंड वातावरण लाभताच सक्रिय बनतात. हा ताप एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे संक्रमित होत असल्याने विशेष खबरदारी घेण्याची गरज असते.
विषाणूंच्या ...
कानात दडे बसून ऐकायला कमी येणे हा एक न दुखणारा पण त्रासदायक आजार आहे. ह्या आजाराचा त्रास रोग्याला कमी होतो पण त्याच्याशी बोलणाऱ्यांचा घसा मात्र नक्कीच दुखायला लागतो. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून हा विकार नेमका काय आहे, त्याची कारणे आणि सोपे घरगुती उपाय अशी ह्या लेखाची रूपरेषा आहे.
आयुर्वेदानुसार कानात दडे किंवा बहिरेपणा म्हणजे कानाची सर्दी. सर्दी झाल्यावर ...