anandnagri logo
मुख्य बातम्या:
सोयाबीनचे दर कोसळले; शेतकरी हवालदिल
Anandnagri
सोलापूर (वृत्तसंस्था) - शेतक-यांचे नगदी पीक म्हणून उदयास येत असलेल्या सोयाबीनचा दर कोसळल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. खरिपाचा हंगाम अंतिम टप्प्यात आला असून शेतक-यांदचे नगदी पीक म्हणून उदयास येत असलेल्या सोयाबीन पिकाच्या काढणीचा सुध्दा खर्च निघत नसल्याने शेतकरी संकटात सापडला आहे. नांगरट, कोळपणी, पेरणी, खुरपणी, फवारणी इत्यादीचा खर्च सुध्दा निघत नाही. सुरूवातीला 2900 ...
शेतकऱ्यांनी जोडधंद्यातून विकास साधवा - हंसराज अहिर
Anandnagri
यवतमाळ,(वृत्तसंस्था)-शेतीमधून शोशत उत्पन्नाची शक्यता कमी झाली आहे. पूर्वी ज्याप्रमाणे प्रत्येक घरी दुधाळ जनावरे असायची आणि त्यातून घरखर्च चालायचा तो काळ परत शेतकऱ्यांच्या घरी आणण्याची वेळ आली आहे. त्यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबियांना उदरनिर्वाहाचे साधन म्हणून जोडधंद्यातून विकास साधावा, असे आवाहन केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज ...
मुसळधार पावसामुळे पिकांचे नुकसान
Anandnagri
उमरी (प्रतिनिधी) - मागील तीन वर्षापासून निसर्गाच्या अवकृपेमुळे शेतकरीवर्ग दु:खावला होता. पण या चालू वर्षी निसर्गाच्या कृपेने उमरी तालुक्यातील वेळेनुसार पेरणी झाली. त्यात मध्यंतरी अंदाजे चाळीस दिवस प्रर्जन्यवृष्टी झाली नाही.  त्यामुळे अगोदरच हलक्या जमिनीतील सोयाबीन, उडीद, कापूस हे वाया गेले आहे. त्यात या महिन्यात दहा दिवस संततधार पाऊस झाल्यामुळे शेतातील उभे असलेल्या ...
दोन दिवसात मान्सून सक्रिय होणार
 मराठवाड्यात जलनियोजनाचा अभाव   कृषि हवामान शास्त्रज्ञ प्रा. प्रल्हाद जायभाये यांचे मत मुकुंद पाठक जालना : भारताच्या दक्षिणी समूह किनाऱ्यांवर कमी दाबाच्या हवेचे पट्टे निर्माण झाले नाही म्हणूनच मान्सून लांबणीवर पडला. आता मात्र परिस्थिती बदलत आहे. मान्सूनसाठी आवश्यक हवेचे पट्टे भारताच्या समुद्र किनाऱ्यांवर तयार होत असून येत्या दोन दिवसात ...
1

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920