anandnagri logo
मुख्य बातम्या:
जालना शहरातील उर्दू हायस्कुल, सेंटमेरी, आरएचव्ही, दानकुँवर आणि सरस्वती भुवनचा निकाल 90 टक्केच्यावर
जालना ( प्रतिनिधी)-इयत्ता दहावीचा निकाल मंगळवारी (दि. 13) जाहीर झाला आहे. त्यात जालना शहरातील पाच शाळांचा निकाल सरासरी 90 टक्क्यांपेक्षा अधिक लागला आहे. त्यात उर्दू हायस्कुल, सेंटमेरी हायस्कुल, आरएचव्ही अर्थात राष्ट्रीय हिंदी विद्यालय, दानकुॅवर कन्या विद्यालय  आणि सरस्वती भुवन हायस्कुलचा समावेश असून, इतर शाळांनी चांगल्या निकालाची परंपरा कायम ठेवली आहे.  प्रामुख्यात ...
ठाण्यात 1 कोटी 35 लाखांच्या जुन्या नोटा जप्त
ठाणे (वृत्तसंस्था)- ठाण्याच्या उपवन भागात सापळा रचून पोलिसांनी एक कोटींपेक्षा जास्तीच्या जुन्या नोटा जप्त केल्या आहेत. वर्तक नगर पोलिसांनी उपवन येथील राजेश गार्डन हॉटेल जवळ सापळा रचून 1 कोटी 35 लाख 96 हजारांच्या जुन्या 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा पकडल्या आहेत. ठाण्यात महिंद्र गाडीतून जुन्या नोटा घेऊन जाणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तसंच एक वाहन ...
कविता देवनपल्लीची गगन भरारी
♦ पायलट बनुन एअर इंडियाच्या आंतरराष्ट्रीय उड्डाणात सहभाग         संजय देशमुख  जालना -जालन्यातील अनेक नामवंत महिलांनी आपले एक स्वतंत्र अस्तित्व निर्माण केले आहे. त्यात येथील डॉक्टर दुबराज देवनपल्ली  यांची मुलगी कविता देवनपल्ली- राजकुमार हिने तिची लहानपणापासूनची इच्छा कठोर परिश्रम आणि तल्लख बुध्दीमत्तेच्या जोरावर पूर्ण केली ...
जिल्ह्यात 203 अंगणवाड्या आयएसओ
लातूर (प्रतिनिधी)- बालकं आपल्या शैक्षणिक कार्याची सुरवात अंगणवाडीमधून करत असतात. त्याच अंगणवाडीत एक, दोन, तीन, अ, ब, क,ड चे धडे घेताता. अशा जिल्ह्यातील एकूण 203 अंगणवाड्या या आयएसओ (आंतरराष्ट्रीय मानांकीत ) आहेत.  जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी आधिकारी (महिला व बालकल्याण) केकाण यांनी ही महिती दिली. आजमितीस जिल्ह्यात 2408 अंगणवाड्या आहेत. त्याचबरोबर ...
जलयुक्त शिवारमुळे राज्यातील 11 हजार गावे दुष्काळमुक्त - राज्यपाल
मुंबई (वृत्तसंस्था)- राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशाला आजपासून सुरुवात झाली आहे. राज्यपाल सी. विद्यासागर राव यांच्या अभिभाषणाने अधिवेशनाचा प्रारंभ झाला. राज्य सरकारने राबवलेल्या जलयुक्त शिवार योजनेमुळे 11 हजार गावं दुष्काळमुक्त झाल्याचा दावा राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी केला. राज्यपालांनी आपल्या भाषणात सरकारने गेल्या अडीच वर्षांच्या कालावधीत ...
सरकारने सादर केल्या 11 हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या
Anandnagri
             राजू झनके  मुंबई - राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज विधानसभेत 11हजार 104 कोटी 96 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर केल्या. या मागण्यांवर आता पुढील आठवड्यात दोन  दिवस चर्चा होईल व  मतदान घेण्यात  येईल.  बुडालेल्या सहकारी बॅंकांना बॅंकिंग परवाना मिळवून  देण्यासाठी राज्य सरकारने बिनव्याजी कर्ज उपलब्ध करून ...
उदगीर बाजार समिती निवडणूक; जिकडे-तिकडे फ क्त शिवाजी हुडे
Anandnagri
उदगीर (प्रतिनिधी)-उदगीर बाजार समितीच्या निवडणूकीचा बिगूल वाजला. तसे सर्वच राजकीय पक्षाच्या नेत्यांनी एकमेकांविरूद्ध छुपे डावपेच रचने चालू केले. या डावपेचात कालपर्यंत एका पक्षात असलेला कार्यकर्ता आज दुसऱ्याच पक्षाच्या नेत्याचा कार्यकर्ता बनला आहे. नामांकन प्रक्रिया संपली, छाननी झाली व त्या छाननीत माजी सभापती शिवाजीराव हुडे यांचा अर्ज नामंजूर झाला तसे ...

कौल मराठवाड्याचा

    मोदीच्या या निर्णयामुळे काळा पैसा रोखण्यास मदत होईल का ?


  • होय
  • नाही


Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920