anandnagri logo
मुख्य बातम्या:
जालना (प्रतिनिधी) - जालना जिल्ह्याचे पोलीस अधिक्षक एस. चैतन्य यांची बदली झाली असून त्यांच्या जागी विनायक देशमुख हे नवे पोलीस अधिक्षक म्हणून रुजु होणार आहेत. परंतु जालन्याचे पोलीस अधिक्षक एस. चैतन्य यांच्यासह काही अधिकार्‍यांना अजुन पदस्थापना देण्यात आलेली नाही. त्यांच्या पदस्थापनेचे स्वतंत्र आदेश निर्गमीत करण्यात येणार आहेत. जालना जिल्ह्यात कार्यरत असलेले पोलीस अधिक्षक ...
जालना- शहरालगत असलेल्या एसआरपीएफ जवळील जंगलात रात्री एका युवा व्यापाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. मिसींग दाखल झाल्यानंतर अवघ्या दोन तासात सदर बाजार पोलीस घटनास्थळी पोहोचले होते, परंतु तोवर या युवकाने गळफास घेऊन स्वत:चे जीवन संपवीले.  तुषार अग्रवाल यांची रात्री मिसींग तक्रार दाखल होताच पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण यांनी तपासाची चक्रे फिरवून ...
जालना(प्रतिनिधी)  – एक कोरोना रुग्ण शोधला म्हणजे शासनाकडून त्या पालिका, महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्थेला दीड लाख रुपये मिळतात.  त्यामुळे सध्या भरमसाठ रुग्ण शोधले जात असल्याबाबत सोशल मिडियावर संदेश फिरत आहे. मात्र प्रत्यक्षात अशा प्रकारे कुठलेही पैसे कुठल्याच स्थानिक स्वराज्य संस्थेला मिळत नाहीत.  हा संदेश केवळ एक अफवा आहे. तसेच जालना ...
जालना (प्रतिनिधी) - जालना पोलीस मुख्यालयातील एका सहायक फौजदाराने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना आज सकाळी घडली आहे. पोलीस अधीक्षक एस. चैतन्य यांच्यासह वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असल्याची प्राथमिक माहिती आहे. पोलीस मुख्यालयात कार्यरत असलेले सहायक फौजदार सुभाष गायकवाड हे आज सकाळी ८.४५ वा. दरम्यान स्कॉटिंग करून पिस्तूल जमा करण्यासाठी मुख्यालयाच्या शस्त्रागार ...
Anandnagri
जालना (प्रतिनिधी)- येथील रोजुर रोडवरील एका शेतात एका तरुणीवर दोघांनी मिळून सामुहिक अत्याचार केल्याची घटना बुधवारी (ता.26) सायंकाळी साडे चार वाजता घडली आहे. या घटनेस पोलीस सुत्रांनी दुजोरा दिला असून या प्रकरणी दोघांना ताब्यात घेतल्याचे त्यांनी सांगीतले.  नवीन मोंढा परिसरातील एक तरुणी ही राजुर रोडवरील एका शेतात गत दोन दिवसापासून मजुरीने कामावर जात होती. तिथे असलेल्या ...
जालना (प्रतिनिधी )-प्राॅपर्टीच्या वादातून येथील एका तीस वर्षीय विवाहीतेचा निर्घृण खून केल्याची घटना रात्री उशिरा घडली आहे. याबाबत सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य आरोपी महिलेसह इतर दहा जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. सदर बाजार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काझीपुरा येथील हिना माजीद खान (वय 30) ही विवाहीता पतीसह घरात असताना रविवारी रात्री ...
आज दुपारपर्यंत 25 कोरोना पाॅझिटीव्ह जालना-जालना जिल्ह्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला असुन आज दुपारपर्यंत 25 कोरोना बाधित रुग्ण आढळून आल्याने एकुण कोरोना रुग्णांची संख्या आता 110 वर पोहोचली आहे. आज सकाळी जिल्हा सामान्य रुग्णालयास प्राप्त कोरोना अहवालानुसार एका होमगार्डला कोरोनाची बाधा झाल्याने आढळून आले तर दुपारी आलेल्या कोरोना ...
जालना (प्रतिनिधी)- जगभरात थैमान घालणारा कोरोना संसर्ग आता जालना जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पाय पसरत असुन अंबड, घनसावंगी, मंठा, परतुर व भोकरदन तालुक्यांतील काही गावात कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यातच आज आणखी नवीन दहा रूग्णांची भर पडली असून जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 71 वर पोहचली असल्याची माहिती सरकारी सुत्रांनी दिली आहे.  जालना जिल्हा रुग्णालयातर्फे ...
एकाच रुग्णालयातील आठ व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याने वाढली जालनेकरांची चिंता   जालना (प्रतिनिधी)- जिल्हा प्रशासनाने शक्य ती खबरदारी घेतल्यानंतरही एका खाजगी दवाखान्यातील डाॅक्टरपासुन त्याच्या संपर्कातील इतर सात व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याने जालना शहरात सामुहिक संसर्गाचा धोका वाढला आहे. सुरुवातीला तेथील एक डाॅक्टर कोरोनाबाधित आढळून आल्यानंतर ...
तीन रुग्णवाहिका तीन ठिकाणी;  यायला लागले पाच तास! जालना (प्रतिनिधी)- कोरोना महामारीत सर्वासामान्यांची मदार असलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या लेटलतीफ कारभाराचा मंगळवारी (ता.19) चंदनझिरा पोलीसांनाही प्रत्यय आला. जालना शहराजवळ आढळून आलेल्या एका कोरोनाबाधीत बालकाच्या संपर्कातील वृद्धेस जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी चंदनझिरा ...

मनोरंजन

म्हणून रणवीरवर बिग बी नाराज

संपादकीय

Anandnagri

ग्राहकांसाठी राष्ट्रीय  ग्राहक दिवस

महिला

लेगिन्स खरेदी करताना लक्षात ठेवा या टिप्स

ब्लॉग

धर्मनिरपेक्ष नेतृत्व-खा.अशोक चव्हाण

हेल्थ

मुलांमधील डोकेदुखी

Marathon Online Registration

Android app

anandnagri app

आनंदनगरी ई -पेपर

Anandnagri Epaper

Ad #2

कौल मराठवाड्याचा

    500 आणि 1000 च्या नोटा बंद करणे हा निर्णय बरोबर आहे का चुक ?


  • होय
  • नाही


Ad #4

Cricket Score

Anandnagri live

व्हिडिओ बातमी:-PM Modi's speech at the Indian Community reception at SAP Centre San Jose, California

Ad # 10


Follow Us fb twitter google you tube linkedin Visitor Counters

Copyright © 2014-15 Anandnagri All Rights ReservedProudly Powered by Ashvamedh Software-9975208920